आता पुढच्या लेखांमधे हे मुद्दे लक्षात ठेवीन. '..' बद्द्ल तुमचं म्हणण बरोबर आहे.. तुमच्या प्रतिसादानंतर मलाही ते '..' फ़ार विनोदी वाटायला लागले..
इंग्रजी कमीत कमी वापर करण्याचा प्रयत्न पुढच्या लेखात नक्की करीन!