आपला स्वभाव कसा असावा हे संत तुकारामांच्या (चू.भू.द्यावी घ्यावी) खालील ओळींवरून ठरविता येईल.

१) मऊ मेणाहूनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे

२) भले देऊ तरी कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी देऊ माथा.