भगर आमटी हा माझा अगदी आवडता पदार्थ. त्यातली आमटी तर खूपच.

भगर उरली तर त्यात बटाटा, भिजलेला साबूदाणा आणि शिंगाड्याचं पीठ घालून आजी त्याची थालीपीठं लावायची ती तर लाजवाब लागायची.

ही पाककृती वाचून तोंडाला पाणी सुटलं.