अनुताई म्हणतात तसे लेख खरंच रंजक पद्धतीने मांडला आहे.
एखादा शोध लागणे किंवा एखादी गोष्ट माहीत होणे, त्यावर अभ्यास करून, अनेक प्रयोग करून, बारकावे तपासून अनुमान काढणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. आर्किमिडीजने हेच केले.
पोकळ बाता या शेवटी रम्य कल्पनाविलास म्हणून सुरुवातीला प्रशंसल्या गेल्या तरी शेवटी फेटाळल्याच जातात.