आपली बाजू बरोबर असताना आपल्याला कोणी चूक ठरवू लागला तर त्याच्यावर आवाज चढवून सांगता येण्याएवढे आक्रमक होणे हा गुण ठरू शकेल,पण आपली बाजू बरोबर नसताना तीच बरोबर असा आक्रमक हट्ट धरणे याला आक्रस्ताळेपणा म्हणतात आणि त्याला गुण म्हणता येणार नाही.अर्थात बायको जेव्हा आक्रस्ताळेपणा करते तेव्हा माघार घेण्यातच शहाणपणा असतो.(अर्थात हा व्यक्तिगत अनुभव आहे. कृपया मनोगती ललनानी याची दखल घेऊ नये)