अर्थात बायको जेव्हा आक्रस्ताळेपणा करते तेव्हा माघार घेण्यातच शहाणपणा असतो.(अर्थात हा व्यक्तिगत अनुभव आहे. कृपया मनोगती ललनानी याची दखल घेऊ नये)
का बुवा?हा मनोगती ललनांनी नाही तरी मनोगती पुरूषांनी शिकावा असा मुद्दा आहे. तेंव्हा समस्त मनोगती पुरूष वर्गाने नक्की खबर घ्यावी.
(ह. घ्या)