वा. बचावाचे कारण चांगले दिले आहेत. आवडले. अगदी पुणेकरांना शोभणारे. मला सुद्धा पुणे आवडते आणि मला पुण्याचा अभिमान पण आहे. याचा अर्थ चुकांवर पांघरून घालणे असे नाही. असो. फॅशन तर फॅशन.