कल्पना, शब्द आवडले.

शब्दांचे घेऊन धागे, कवितेला वीण असेकी
अर्थांची ऊब मिळावी, कवितेला पांघरल्यावर

मस्त!

बाकी ओळी (लिहिलेल्या ऱ्हस्वदीर्घांप्रमाणे) वाचताना अडखळायला झाले.