थोडंसं विषयांतर - माझं मराठी जरा कच्चंच आहे, पण मी ही म्हण 'कोळसा कितीही उगाळला तरी काळाच' आधी कधी ऐकली नव्हती, छान म्हण आहे.