गुणाजी,

१२ चे कोडे मी सोडवले नाही पण मला उत्तर माहित आहे आधीपासून. उत्तर ३ आहे. म्हणून क्ष=१४४ चे उत्तर ३+३=६ झाले. कारण १४४=१२चेंडूंचे १२ गट. म्हणून क्ष १४४ पेक्षा लहान असेल तर ६ वेळा वजन करावे लागेल. याच नियमाने क्ष <= १२असेल तर अशा लहानात लहान य ला ३ ने गुणावे की उत्तर मिळेल. उत्तर बरोबर आहे का ते सांगा.