दुव्यासाठी धन्यवाद.
दुव्यातील लेखात ज्या समूहांवर संशोधन केले आहे त्याबद्दलची कसलीच माहिती - व्यक्तींची संख्या, माहिती कशी मिळवली वगैरे लिहिलेले प्रथमदर्शनी तरी दिसले नाही. ही माहिती गायकवाड आणि कश्यप यांनी लेखात द्द्यायला पाहिजे होती असे वाटले. शिवाय त्यांनी काढलेले निष्कर्ष देखील पुरेश्या माहितीअभावी वैध ठरणार नाहीत असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.
सुहासिनी