व्यक्तिशः मला महाजालावर असलेल्या माहीती पैकी एक संतुलित निबंध वाटला. त्यात या व्यक्तींनी आपले विरोप पत्तेही दिले आहेत. तेंव्हा चर्चा प्रवर्तिकेला त्यांच्याशी संवाद साधता येईल व अधिक माहीती विचारता येईल. या हेतूने हा दुवा दिला आहे.

वैध ठरावे की न ठरावे याबाबतही काही म्हणणं नाही कारण अशी संशोधने बरेचदा फसण्याचीच शक्यता अधिक असते.

असो. वरील चर्चेत मला रस नाही. मूळ माणूस अफ्रिकेतून आला आणि कालांतराने त्याचा कुणाशी ना कुणाशी संकर होतच गेला. त्यात विशेष काहीही नाही.