रोहिणी, लिखाळ, अनु, प्रियाली, ॐ, मृदुला, जीवनजिज्ञासा आणि हॅम्लेट
आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.

दिल है के मानता नहीं ...
बिन सजना के माने ना ...
अचपळ मन माझे नावरे ...

आपल्या जीवनात मनाला स्थिर करण्याची गरज सांगणारी अक्षरशः शेकडो
गीते संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतरही भाषांमधून भरून राहिली आहेत.
आठवतील ते दाखले इथे सविस्तर संदर्भासहित द्यावेत ही विनंती.
म्हणजे मनोव्यवस्थापनाचे महत्त्व आपल्याकरताच आणखी अधोरेखित होईल.