सावली या मराठी मित्रमंडळाच्या मासिकात माझ्या मनोगतावर प्रकाशित झालेले ग्रँड कॅनियन सहल वर्णन व दोन कविता प्रकाशित झाल्या आहेत. सावलीचा अंक येथे वाचता येईल.