जाता जाता - हत्या झालेल्या निरपराध व्यक्तीचा धर्म काढू नये. परंतु जम्मू-काश्मीरमध्ये फक्त हिंदूंचीच हत्या होते असा काहीसा गैरसमज येथे दिसतो. त्या राज्यात गेल्या बारा वर्षात सुमारे साठ हजार नागरिक मारले गेले. त्यापैकी बहुसंख्य मुस्लिम होते. हिंदू फारच कमी.

हे म्हणजे  जरा जास्तच अतार्किक विधान वाटते राव!

माझ्या गावी जर ५च परधर्मीय असतील व ते मारले गेले व २५ स्वधर्मीय मारले गेले तर पर्धर्मीयांपेक्षा ५००% स्वधर्मीय मेले हे संख्याशास्त्रानुसार बरोबर पण इतर धर्मीय निरपराध मारले जातात पण ते अत्यल्प असं म्हणणं काय बरं आहे कां राव !!!तसं काहीसं वाटतं हो मला तरी. आता अतार्किक कोण 'चर्चातज्ञ' ठरवतीलच हो.