गांधीजींच्या मागच्या त्या भिंतीही निघून गेल्या. अशा कशा जातील हो. या समाजाच्या(इथे सर्व भारतीय समाज म्हणतोय) भिंती अशा तकलादू आहेत कां? असे दहा गांधी/दहा फ़ुले एकाचवेळी जन्मावे लागतील धडका द्यायला तेचा कुठे फ़ट पडेल.
वरील मजकूर चर्चेस धरुन व लाक्षणिक अर्थाने आहे. गांधी व फ़ुलेंविषयी पूर्ण आदर आहे.