गंमत आहे, लोक (     )  पाला पाचोळ्याचा रस घेत आहेत. '{ }' यांना काय म्हणायचे आहे? सगळ्या गुणसुत्रांच्या गोष्टी.

पाला पाचोळ्यात आला काय नि पाचोळा पाल्यात ,जंगलात पाला पाचोळा होणारच.

दुव्यातील, महाराजांनी  कों.&ंकंपनीचे एनमास ब्राह्मणीकरण करवून घेतले चा संदर्भही मजेदार(पुरावा नसलेला अविश्वासार्ह) आहे.

एनीवे हा वर्धक रस घेऊन कैरीच्या  झाडाला अननस आले आणि गुलाबाला जास्वंद आले तर यानिमीत्ताने भारतीय एकात्मता आणि विश्वशांती साधेल   तेवढे चांगले.तथास्तु!

आपला पाला पाचोळा