एकदम छान. मलाही असा चिवडा खूप आवडतो. जवळ जर भट्टी असेल तर तिथून पोहे फुलवून घेता येतील. किंवा भडभुंजाकडे भाजके पोहे मिळतात ते वापरले तरी चालेल. अतिसुक्ष्मलहरी भट्टीमधे पोहे फुलतात की नाही माहीत नाही पण तसे करून पाहिल्यास तेलकटही होणार नाही.
पण तळलेली चव काही औरच !
धन्यवाद आणि अभिनंदन.