मी असे ऐकले आहे की कोकणस्थ ही जमात इंग्रज माणूस (एंग्लो-सॅक्सन, इंग्रज पण जर्मन मूळ, केल्टीक नव्हे)  व कोकणी स्त्री यांच्या संबंधातून उदयास आली.

तुम्हाला 'कोकणस्थ ब्राम्हण' याविषयी म्हणायचे का? तर ती कोकणी स्त्री ब्राम्हणेतर नव्हती कशावरून?

तुम्ही दिलेल्या तर्कशास्त्रानुसार कऱ्हाडे हे 'कऱ्हाडच्या स्त्री' तर देशस्थ हे 'देशावरच्या स्त्री' बरोबर इंग्रज माणसाच्या संबंधातून उदयास आले... आणि हा इंग्रज माणूसच होता की युरोपियन?

इंग्रज माणूस कोकणात आला की कोकणी स्त्री इंग्लंडला गेली, हाही संशोधनाचा एक विषय होऊ शकतो.

चालू द्या तुमचे संशोधन.

- (आजच्या युगातील जन्माने कोकणस्थ) मिलिंद२००६