दुव्यातील लेखात ज्या समूहांवर संशोधन केले आहे त्याबद्दलची कसलीच माहिती
- व्यक्तींची संख्या, माहिती कशी मिळवली वगैरे लिहिलेले प्रथमदर्शनी तरी
दिसले नाही. ही माहिती गायकवाड आणि कश्यप यांनी लेखात द्द्यायला पाहिजे होती असे वाटले.
त्या लेखातील पान क्रमांक १७ ते १९ मध्ये ही माहिती आहे.
शिवाय त्यांनी काढलेले निष्कर्ष देखील पुरेश्या माहितीअभावी वैध ठरणार नाहीत असे वाटते.
त्या लेखात बरीच तांत्रिक माहिती* आहे असे दिसते आहे. निष्कर्षासाठी
त्यांनी दिलेला पुरावा पुरेसा आहे की नाही हे या क्षेत्रातील तज्ज्ञच संगू
शकतील.
* या विषयाचा अभ्यास नसणाऱ्यांच्या डोक्यावरून जाण्यासारखी