मला संजीवकुमारचे 'मनचली' व 'अनुभव' हे अगदी परस्पर विरोधी भूमिका असलेले चित्रपट सारखेच आवडतात. तो चतुरस्त्र होता. आपली चित्रपटसृष्टी त्याच्या अभिनयक्षमतेचा योग्य उप्योग करू शकली नाही हेच खरे.
जयंता५२