पतिपत्नी और वह ह्या चित्रपटाला विसरलेले दिसताहेत सगळे. सर्वांहून वेगळा चित्रपट. बाकी सर्व पात्रे गंभीर आणि संजीवकुमार मात्र बनेल/लंपट/विनोदी/फार्सिकल. एका वेगळ्याच जातकुळीचा चित्रपट होता तो. त्यकाळी चोप्रा मंडळींच्या अशा चित्रपटांची मालिका येणार होती असे ऐकले होते. शेवटच्या प्रसंगात परवीन बाबीचे झालेले आगमन आणि संजीवकुमारने पुन्हा पहिले पाढे पंचावन्न असा घेतलेला पवित्रा.... सगळीच धमाल.

बीवी ओ बीवी, अनोखी रात आणि पतिपत्नी और वह हे मला जास्त आवडलेले चित्रपट