विडंबन झकास आहे.

गझलेत रक्त माझे होवून शब्द आले
प्रत्येक वाचणारा हा एक डास आहे

वासावरी पुन्हा तू दिसतोस खोडसाळा
कोणी नवा कवी का फसला गळास आहे ?

हाहाहा! सही! मुडदेफरासही छान.