पति पत्नी और वो मस्तच. असेच कथानक असलेला गृहप्रवेश पण छान आहे. शिवाय नमकीन मधली संजीवकुमारची एका वेगळ्या प्रकारची भुमिकाही छान आहे.