रस्त्यांत बांधलेली असतात देवळे, वारस्त्यामधेच कोणी पढतो नमाज आहे
होतात उत्सवांचे आवाज कर्णभेदीबहुतेक देवसुद्धा बहिराच आज आहे
(विसरू कसे तुला, अन् ठुमरी प्रिये तुझी ती...अजुनी मनात तू, अन् ओठी खमाज आहे!)
हे विशेष आवडले. गझल सुंदर आहे. शुभेच्छा.