ह्या कंपण्या तीसच असाव्या याचे बंधन नाही असे वाटते. नुकतीच रिलायन्सची एक कंपनी यात सामील झाल्याचं ऐकलं आहे.
म्हणजेच सेबी ने ठरवून दिलेले निकष पुर्ण केल्यास सेबी त्या कंपणीची निवड यात करू शकते.
या कंपण्या विविध क्षेत्रातील असल्यामुळे आणि त्या क्षेत्रातील प्रमुख असल्यामुळे यांची गोळाबेरीज एक प्रातिनिधीक चित्र उभे करते. भारतात घडनाऱ्या कुठल्याही घडामोडीचे पडसाद तुम्हाला शेअर बाजारावर दिसतात.
नीलकांत