आमच्याकडेही चांदीचाच गणपती बसवतात. अर्थात पार्थिव ( मातीचा) गणपती खूपच छान दिसतो, आणि त्या मूर्तीकडे बघितल्यावर जी प्रसन्नता मिळते ती चांदीच्या मूर्तीकडे पाहून नाही मिळत. पण पर्यावरणाच्या दृष्टीने हा चांगला उपक्रम आहे.

* जाता जाता.. मूर्ती चे अनेकवचन 'मूर्ती'च होते. कृपया नोंद घ्यावी.