हवी आहे अशी कुणीतरी ,
आयुष्यभर सोबत चालणारी...
वाट कितीही बिकट का असेना ,
मागे न फिरणारी...
 

'हवी आहे' म्हणता तर मिळेल, परंतु पुन्हा एकदा फेरविचार करावा असे वाटते! ;)

-हलकट कोकणी.