व्हय आमी अडानी आहोत.. यकदम कबुल.. पन निदान तुमच्यावानी जातियवादी तरी न्हाई....
येक इनंती- माज्या परतिसादामंदी हिडीस काय हाये ते बी जरा समजावुन सांगा म्या अडान्याला. वर लिवलेल्या लेखातुनच म्या दोन ओळी खाली डकवल्या..(गंमत म्हुन..तुमच्यावानी इनोदबुद्धीचा अभाव असलेल्या मानसाचं टक्कुरं फिरवाया नव्हं!) त्यात तुमासनी काय हिडीस वाटतय त्ये तर कळु दे