हेच खरे असा अनुभव येतो खरा अनेकदा.
एका गृहनिर्माण प्रदर्शनात आमची कंपनी प्रायोजक होती त्यामुळे आम्ही सर्व म्हणजे चारही दिवस तिथे उपस्थित होतो. आमच्या असे लक्षात आले की आधीच्या तीन दिवसात येउन घर पाहून गेलेली अनेक तरुण जोडपी शेवटच्या दिबशी मात्र वडीलधाऱ्यांना घेउन येत होती. आई-वडील वा सासू सासरे घरात नको असले तरी त्यांचा पैसा मात्र घर घेण्यासाठी हवा असतो असे असावे.