नमस्कार,
या विषयाच्या तसा दुरच राहने पसंत करतो, पण विकीकर यांचा प्रतिसाद चांगला वाटला. खरं तर दोनदा वाचून सुध्दा खुपसे डोक्यावरून गेले. पण छान आहे.
पाला पाचोळा यांनी दिलेली विंदांची कविता झकास आहे की राव!
नीलकांत