लिंबूसत्व म्हणजे lemon salt (किंवा ड्राय लेमन कॉनसनट्रेट). हे चिवड्या सारख्या पदार्थात (ओल्या) लिंबाच्या रसाच्या ऐवजी टाकतात. अमेरिकेत भारतीय किराणा दुकानात मिळेल.

लिंबूसत्वा शिवाय सुद्धा चिवडा छान लागतो.