पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

लेखातले प्रसंग खरे आहेत ते पाहून मन खिन्न झाले. फसवणारे काहीबाही करून फसवतातच. पण आसपासच्या लोकांनी नियम पाळले तर त्यांच्या उपद्व्यापांना खीळ बसेल असे दुसऱ्या उदाहरणावरून वाटले.