छान अनुभव.
हा सगळा एकाग्रतेचा महिमा !
येथे फक्त एकाग्रतेने काम केले नसून 'विषय बदलणे' या युक्तीने काम केले आहे. कारण ते साहेब एकाग्रतेने शोक करीतच होते..आता फक्त चित्त दुसरीकडे लावले आणि ते जुने विषय हलके झाले.
गोळे काकांनी जो मनोचित्रणाचा उपाय मागे लिहिला होता तो याच धर्तीवर आहे असा माझा समज झाला आहे.