कालच गोरेगावच्या 'कवितांगण' या पाऊस काव्य संमेलनात कविता वाचली.  आणि चक्क अध्यक्ष बाईना आवडली हो. 'हा तुझा छंद' ही मनोगतावर टाकलेली कविता आता 'श्रीअक्षरधन'मध्येही येते आहे. आता 'श्रीअक्षरधन' का काय ते कुठल्या 'कोपरी'तून निघते नका विचारु.