मलाही कल्पना आवडली पण...शंका

१  कॉपीराईट्चे काय?

२  मूळ लेखकुच्या/कविच्या सम्मतीचे काय?

३ गैरवापराचे काय?

४ बोक्यांचे(सातबंडे नव्हे, खरे- लोणी पळवणारे) काय?

५ इ इ इ इ इ इ.......बरेच जरतरी प्रश्न