विषद केलेल्या मोठ्या मुद्द्यातील मतितार्थ लक्षांत न घेता एक एक वाक्य वेगळे काढून त्याचे विच्छेदन करण्याची वृत्ती सुद्धा बरी वाटत नाही.

 हा प्रकार मूळ मुद्दा मांडणाऱ्या कडून अनुभवला जातो पण दुर्लक्षित केला जातो  व त्याचा अर्थ 'ज्या अर्थी..... त्या अर्थी' समजून असं वागणाऱ्याची हिम्मत वाढतेच हो.  कोण काय करणार सांगा. मित्रत्वाचा सल्लाही मिळतो. मग चर्चेपासून बाजूला सरकणे श्रेयस्कर वाटते.

मुळात इतका वेळ आहे कुणाला?