खेडुताशी सहमत.
माझ्या मते खेडुताला स्निग्धा ही स्त्री असून तिने रिचर्डसन नावाच्या पुरुषाशी लग्न केले आहे यापलीकडे काही म्हणायचे नाही. अर्थात हिडीस अर्थ काढायचेच असे म्हटले तर ते कशातूनही काढता येतात आणि काही मनोगती तर त्यात तज्ञच आहेत!