आहे.
पण शब्दयोजना थोऽऽडीशी अधिक अचूक करता आली असती असे वाटले. मुकुट व तेवढ्याच वजनाची लगड पाण्यात बुडवून दोन्हीमुळे दूर सारल्या गेलेल्या पाण्याचे वजन केले व याद्वारे त्यांच्या घनफळाची तुलना केली असे म्हणावयास हवे होते का? (चूभूद्या̱घ्या). शब्दांचा कीस काढतो आहे याबद्दल क्षमस्व, पण हे केवळ वाचकांची अधिक अचूक धारणा व्हावी यासाठी.
शेवटी शब्दयोजना हा लेखकाचा निर्णय आहे हे मान्यच आहे.
दिगम्भा