शब्दबंबाळपणा आणि काही अनावश्यक ओळी  (वर्षानुवर्षेंपासून शब्दांविरुद्धचेपर्यंत) सोडल्यास कविता फार आवडली. नानांशी सहमत.