जयश्री नमस्कार.

सुंदर कविता. फारच छान. प्रभावी. अल्पाक्षरी.

मी मनोव्यवस्थापनाबद्दल इथे लिहीले तेव्हा मनाच्या अस्थिरतेचे इतके सुरेख वर्णन मनोगतावरच कोणी करील असे मला मुळीच वाटले नव्हते. ह्या कवितेचा संदर्भ मी तिथे देत आहे. सगळ्यांनाच ते सुसंगत वाटेल. तुमची अनुमती गृहितच धरतो आहे.

खरोखरीच बहिणाबाईंची आठवण झाली.