जयश्री अंबासकरांची आजच मनोगतावर प्रसिद्ध झालेली 
'मन' नावाची कविता मनाच्या अस्थिरतेचे यथार्थ वर्णन करत आहे.
अवश्य पाहावी.

आपले मनोगत खरोखरीच अभिव्यक्तीचे उच्च व्यासपीठ झालेले जाणवत आहे.