अनु तुम्हाला दृष्टी आहे. जग पाहण्याची. जगाचे यथातथ्य वर्णान करण्याची.
तुमचे गद्यच इतके छान असते, प्रभावी असते की, पद्याची गरजच काय?
कवितेपेक्षा हे पार्श्वभूमीचे प्रकटनच छान वाटले. भावले!