अहो, सातारकरांना काही इतर कामे आहेत की नाही? असले काही करत बसले तर आपल्या राजकीय विरोधकांचे दिवसाढवळ्या खून पाडणे,  'सकाळ' ने आपल्या गुंडगिरीविरुद्ध लिहिले म्हणून त्या कार्यालयात घुसून दमदाटी करणे वगैरेसारखी विधायक कामे कोण करणार?