खोड्साळजी, बढिया लिखा है!
बदकात शोधते मीका व्यर्थ हंसराणा ?...खास!
दोस्त! तुम्ही ओरिजीनल, स्वतःची गजल का लिहीत नाही? इतकी विलक्षण प्रतिभा असतांना केवळ विडंबने लिहण्यातच का धन्यता मानता? काऱण हवे तर व्य. नि ने कळवा.प्रतिसादाबद्दल धन्यवाद.जयन्ता५२