जयंतराव, गझल खास नाही.  छोट्या वृत्तातली आणखी एक 'टपाटप' गझल वाटते.


उदाहरणार्थ:
त्या सुस्त मैफलीला
लाभो तुझा तराणा
शेर काव्यापेक्षा सरळधोपट वक्तव्ये वाटतात.

तो लाजरा इशारा
कळला न या दिवाणा
इथे दिवाण दिवाणखान्यातला आहे? दिवाण्याला असे म्हणायचे असल्यास दिवाणा होणार नाही असे वाटते.