असे प्रकार बघता भारतीयांना स्वातंत्र्य देऊ नये कारण स्वातंत्र्य उपभोगायची त्यांची लायकी नाही असे चर्चिल म्हणाले होते ते अगदी चुकीचे नव्हते असे खेदाने नमूद करावेसे वाटते.

असे क्लिंटनला वाटणे साहजिकच आहे. मग काय बुशसाहेबांना सांगून इराकनंतर आमचा नंबर लावताय काय बघा. बाकी ते सोपे आहे हो, नाहीतरी इथे अनेकांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळवण्यासाठी अनेक मंडळी प्रयत्न करतायतच. बसल्याजागी त्यांचे काम होऊन जाईल आणि तुम्हाला आयता घरातून पाठींबाही. घ्याच मनावर तुम्ही.

-विचक्षण