आपण खरोखर ग्रेट आहात ! मी उगाच आपण काढलेल्या चित्राबद्दल संशय व्यक्त केला . गमभन देणारी व्यक्ती काहीही करू शकते. मला वाटते मराठीत केलेला हा चमत्कार आम्हा मराठी लोकांना अभिमान वाटावा असाच आहे.

तुमच्या पुढील संशोधनाला शुभेच्छा !.

अभिनंदन ! शुभेच्छा !!!