वैशाली, मला तर हे वाचून धक्काच बसला.  आतापर्यंत मला वाटत होतं की हे सगळे प्रकार फ़क्त सिरियलमधे, सिनेमामधेच होतात. 

छान लिहितेस गं तू.  लिहित रहा.