या भयानक वरुन आठवले.
मध्ये मी डिस्कवरीला बघितलेले. पुर्वीच्या काळी शरिरातली गुंतागुंत माहीत नव्हती म्हणून जे युद्ध्कैदी पकडत त्यांच्या शरिरांची चिरफ़ाड करुन माहीती मिळवण्याचा प्रयत्न करत. आणि तेही ते कैदी जिवंत असताना.
मृत शरीरे वापरत नसत कारण ते धर्माचा विरुद्ध होते. हे तर अतिभयानक झाले हो की नाही.